चीनच्या एका निर्णयाने अमेरिकेची कृषी अर्थव्यवस्था हादरली: सोयाबीन युद्धात भारताची भूमिका काय?
आंतरराष्ट्रीय वृत्त: एका धोरणात्मक निर्णयाने जागतिक बाजारपेठेत किती मोठी उलथापालथ होऊ शकते, याचे ज्वलंत उदाहरण सध्या अमेरिका आणि चीनमधील ‘सोयाबीन युद्धा’तून समोर आले आहे. चीनने अमेरिकेतून सोयाबीन खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आणि या एका पावलामुळे अमेरिकेची संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था अक्षरशः हादरली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील सोयाबीनचे भाव तब्बल ५० टक्क्यांनी कोसळले असून, कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल ठप्प … Read more