सोयाबीन काढणीच्या धांदलीत पावसाचे सावट; पंजाबराव डख यांचा १६ ऑक्टोबरपासून पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला
१६ ते २२ ऑक्टोबरदरम्यान राज्यात भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस, काढणी केलेले पीक झाकण्याचे आणि पेरणीचे नियोजन करण्याचे डख यांचे आवाहन. सध्या राज्यभरात खरीप पिकांच्या काढणीची लगबग सुरू असून, प्रामुख्याने सोयाबीनची काढणी वेगात आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढून शेतात उघड्यावर पडले असतानाच, प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचा … Read more