सोन्याच्या दराने गाठला नवा विक्रमी उच्चांक; २२ कॅरेटसाठी मोजावे लागणार १.१५ लाख रुपये
गेल्या १५ दिवसांत १० हजारांची वाढ; सणासुदीच्या तोंडावर दरवाढीने ग्राहकांच्या चिंतेत भर. विशेष प्रतिनिधी, मुंबई, दि. १५ ऑक्टोबर: सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दराने आज पुन्हा एकदा नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीच्या सत्रामुळे आज, बुधवारी, महाराष्ट्रात २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा (१० ग्रॅम) १,१५,५५५ रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे गुंतवणूकदारांना … Read more